Matter Catchers

Branch Of Everything Radhe Radhe

Entertainment

पतीनं थाटला दुसऱ्या अभिनेत्रीशी संसार; Divorce नंतर ‘ही’ अभिनेत्री दिसतेय आणखीनच बोल्ड

छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या बाबतीत असंच झालं.

पतीनं थाटला दुसऱ्या अभिनेत्रीशी संसार; Divorce नंतर 'ही' अभिनेत्री दिसतेय आणखीनच बोल्ड

प्रेमाच्या बाबतीत सर्वांचंच नशीब चांगलं असतं, अशातला भाग नाही. बऱ्याचदा असं होतं, की सर्वकाही सुरळीत असतानाही प्रेमाचं हे नातं मात्र यशस्वी ठरत नाही. छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या बाबतीत असंच झालं. 

आपल्या दमदार अभिनयानं कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री आहे, जेनिफर विंगेट. जेनिफरनं  ‘राजा को रानी से प्यार हो गया’ य़ा चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. (actress jennifer winget bold photos )

पहिल्या चित्रपटाच्या वेळी तिचं वय 12 वर्षे इतकं होतं. यानंतर तिनं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय स्टारर ‘कुछ ना कहो’मध्ये काम केलं. 

‘कुसुम’, ‘कोई दिल में है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘क्या होगा निम्मो का’, ‘कहानी घर घर की’, ‘कहीं तो होगा’, ‘संगम’, ‘दिल मिल गए’, ‘तेरी मेरी लव स्टोरीज’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘बेहद’, ‘बेपनाह’ आणि ‘बेहद 2’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये जेनिफरनं काम केलं. 

जेनिफर जितकी पडद्यावर गाजली त्याहूनही जास्त तिच्या खासगी आयुष्याची चर्चा झाली. 2012 मध्ये जेनिफरनं अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केलं. 

करणचं हे दुसरं, तर जेनिफरचं पहिलंच लग्न होतं. पण, हे लग्न फार काळ टीकलं नाही. पुढे 2014 मध्ये त्या दोघांचाही घटस्फोट झाला. पुढे करणनं अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याशी लग्नगाठ बांधली. जेनिफरशी लग्न करणं ही माझी चूक होती, असं करण या नात्यातून विभक्त झाल्यावर म्हणाला होता. 

It's over between Karan Singh Grover and Jennifer Winget – divorce papers  leaked! | India.com

आपल्या रुपानं सर्वांनाच घायाळ करणाऱ्या जेनिफरनं अमाप प्रसिद्धी मिळवली असली, तरीही तिच्या खासगी आयुष्यातील वादळं आत्मविश्वास मोडणारी होती, हे नाकारता येत नाही. 

Leave a Reply

Priyanka Chopra Who Is Manju Warrier ? Workfront of Manju Warrier!!!! BLACKPINK’s Jennie’s Personal Pictures Leaked Online; police investigation over invasion of privacy Who is Sharad Kelkar? WorkFront of Sharad Kelkar बिकिनी पहन Ananya Pandey ने समुद्र में लगाई छलांग,मोटिवेशनल कोट, बोलीं- आपकी हर कल्पना सच हो सकती है Details About Sunny Leone New Upcoming Movie ‘Oh My Ghost’